Aadhaar Card : २००९ मध्ये सर्वप्रथम आधारला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून आणण्यात आलं होतं. देशातील सर्व नागरिकांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर उपलब्ध करून देणं हा त्यामागचा उद्देश होता. ...
New website of Income Tax: प्राप्तिकर खात्याच्या नव्या वेबसाईटमध्ये पहिल्याच दिवशी अनेक तांत्रिक दोष दिसून आल्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. ...
भारत सरकारच्या आधार कार्ड योजनेत आतापर्यंत १ अब्ज लोकांनी नोंदणी केली असून, कल्याणकारी योजनांतील बनावट लाभार्थी यादीतून गायब झाल्यामुळे सरकारचे तब्बल ९ अब्ज डॉलर वाचले आहेत. आधारचे शिल्पकार नंदन नीलेकणी यांनी ही माहिती दिली. ...