राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रकल्प विरोधकांनी केलेल्या विविध आंदोलनांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्ण ...
नाणार प्रकल्प विरोधकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रकल्प परिसरातील जनतेने सागवे येथे मंगळवारी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात आले. ...