नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय. भाजपनं ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलंय, पटोलेंविरोधात तक्रारी दाखल करण ...
Nana Patole CONTROVERSIAL Statement on Modi : मी मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला. हे वक्तव्य आहे. एकेकाळचे भाजपचे खासदार आणि सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं.. नाना पटोले यांचा एक व्हिडीओ ...