नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Ajit Pawar News marathi: काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची आणि मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यावर अजित पवार विधानसभेत बोलले. ...
Congress Nana Patole: नाना पटोले यांनी आजही प्रदेशाध्यक्षपदाबाबत भाष्य केलं. काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: हे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सर्वेक्षणाचे सॅम्पल साइज 54555 एवढे ठेवण्यात आले होते... ...
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. ...
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. ...
आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. ...