लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“१५ हजार शाळा बंद करण्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress nana patole demands that chief minister and deputy chief minister should disclose about the closure of 15 thousand schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१५ हजार शाळा बंद करण्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा”; काँग्रेसची मागणी

Maharashtra Politics: बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असून, पटसंख्येवरुन शाळा बंद कराल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. ...

'मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसविले', आरोपावर एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | 'manoj Jarange was put on hunger strike by the CM Eknath Shinde', Eknath Shinde said on the allegation... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसविले', आरोपावर एकनाथ शिंदे म्हणाले...

जे सध्या आरोप करीत आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही. ...

नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण... - Marathi News | nana patole big claims that cm eknath shinde made manoj jarange patil go on hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण...

Maratha Reservation: नाना पटोले यांच्या मोठ्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

“शिंदे फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस होते”; काँग्रेसचा दावा - Marathi News | congress nana patole claims that maha vikas aghadi govt was better than eknath shinde and devendra fadnavis govt on all fronts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस होते”; काँग्रेसचा दावा

Maharashtra Politics: कोरोना संकट व भाजपचे षड्यंत्र सुरु असतानाही मविआ सरकारची कामगिरी सर्वोत्तम होती, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...

हे तर येड्यांचं (EDA) सरकार, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत मौजमजा; पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | Nana Patole said, this is the EDA government; Having fun ignoring the farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर येड्यांचं (EDA) सरकार, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत मौजमजा; पटोलेंचा हल्लाबोल

सरकार बोलून रिकामे होणार आणि तोंडाला पाने पुसून जाणार ...

"शेतकऱ्यांच्या डाळीला भाव नसतो, पण अदानींच्या गोडाऊनमध्ये गेली की १७० रुपये" - Marathi News | "Farmer's dal has no price, but if it goes to Adani's godown, it costs Rs. 170", Nana Patole on modi sarkart | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"शेतकऱ्यांच्या डाळीला भाव नसतो, पण अदानींच्या गोडाऊनमध्ये गेली की १७० रुपये"

जनसंवाद यात्रेतील सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी, व्यापारीविरोधी, गरिबांच्याविरोधी सरकार आहे. ...

भाजपाला सत्तेतून खाली खेचा, काँग्रेसला आणा; नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | Congress state president Nana Patole's criticism of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला सत्तेतून खाली खेचा, काँग्रेसला आणा; नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात

आपलेच पैसे आपल्यालाच देऊन मोदी व भाजपा पाठ थोपटून घेतात असा आरोप त्यांनी केला. ...

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Special Session of Parliament to divide country, Nana Patole targets Modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबईला तोडण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...