शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘उलटं करा, सुलटं करा... मी नानाच, माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका’

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदी नेहमी राहुल गांधींना घाबरतात'; नाना पटोले यांचा निशाणा

मुंबई : “आमच्याकडे माहिती, दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या BJPच्या भ्रष्ट चेहऱ्याचा पर्दाफाश करु”

महाराष्ट्र : “शरद पवार-उद्धव ठाकरे आमच्यासाठी महत्त्वाचे, INDIA च्या मुंबई बैठकीला राहुल गांधी येणार”

महाराष्ट्र : खाजगी व सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराचा कायदा करणार का?, नाना पटोलेंचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : “सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही, पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले”

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय आणि हुकुमशाही वृत्तीला चपराक नाना पटोलेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : 'अजित पवारांबरोबर किती आमदार? विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा', काँग्रेसने केली मागणी

महाराष्ट्र : विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील - नाना पटोले

महाराष्ट्र : महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडे यांना दिले आहे का?, नाना पटोले यांचा सवाल