शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

पुणे : Nana Patole: अजित पवार यांच्याकडे नैतिकता राहिलेली नाही; नाना पटोलेंचे खडेबोल

महाराष्ट्र : प्रदीप कुरुलकरला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा रद्द, काँग्रेसचा सनसनाटी आरोप

महाराष्ट्र : अजित पवार-शरद पवार गुप्त भेट, नाना पटोले म्हणाले, दादा परत आले तर...

महाराष्ट्र : हे सरकार लोकशाहीला घातक, ते बदलण्यासाठी एकत्रित लढा द्यावा लागेल, नाना पटोलेंचे टीकास्त्र

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून, सरकारमध्ये सावळा गोंधळ

महाराष्ट्र : आदिवासी संस्कृती संपवण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा, नाना पटोलेंचं आवाहन

महाराष्ट्र : काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा, नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : '...मग शरद पवारांना पंतप्रधान बनवून टाका'; नरेंद्र मोदींच्या विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पदयात्रा आणि बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार, भ्रष्ट भाजपाची पोलखोल करणार

महाराष्ट्र : जातनिहाय जनगणनेला मोदी सरकारचा विरोध करणारे भाजपा व मोदी बहुजन समाजविरोधी, नाना पटोलेंची टीका