लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
काँग्रेसचा ११ डिसेंबरला विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा; सरकारला विचारणार जाब - Marathi News | Hallabol protest march of Congress on 11th December at Nagpur Vidhan Bhavan informs Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा ११ डिसेंबरला विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा; सरकारला विचारणार जाब

नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नाना पटोले यांचे आवाहन ...

नागपुरात काँग्रेसचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | Congress march in Nagpur, state president Nana Patole detained by police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेसचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी ताब्यात घेतले

नागपुरात युवा काँग्रेसने केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला आहे. ...

फडणवीसांचे देशप्रेम नकली; इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?, नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Congress state president Nana Patole has criticized Deputy CM Devendra Fadnavis and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे देशप्रेम नकली; इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?, नाना पटोलेंचा सवाल

प्रफुल्ल पटेलांबद्दल देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? ते त्यांनी जाहीर करावे, असं आव्हान नाना पटोले यांनी दिलं. ...

सरकारने ७ लाख कोटींचे कर्ज जनतेवर लादले, मग शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का? नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session: The government imposed a debt of 7 lakh crores on the people, so why is it reluctant to pay the farmers? The question of various factions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सरकारने ७ लाख कोटींचे कर्ज जनतेवर लादले, मग शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का?''

Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्यावर ७ लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले ते कर्ज शेतकऱ्यांकडूनच वसूल करणार मग शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ का? असा संतप्त सवाल म काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी, नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Anti-farmer government rejecting adjournment proposal on farmers' issue, Nana Patole's criticism of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी, नाना पटोलेंची टीका

Nana Patole's criticize State Government: केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

“शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राचा युपी केला”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole slams govt over crime situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राचा युपी केला”; काँग्रेसची घणाघाती टीका

Congress Nana Patole News: पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीने महाराष्ट्र व मुंबईचा गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’ झाल्याची टीका करण्यात आली आहे. ...

"सीमावर्ती भागातील पराभव भाजपने बघावा; उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल" - Marathi News | Congress Nana Patole said BJP should see defeat in border areas; countdown will start from Maharashtra itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"सीमावर्ती भागातील पराभव भाजपने बघावा; उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल"

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर साधला निशाणा ...

३ राज्याच्या निकालानंतर मविआच्या जागावाटपात काँग्रेस आता बॅकफूटवर - Marathi News | After 3 state results, Congress now on the back foot in Mahavikas Aghadi seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ राज्याच्या निकालानंतर मविआच्या जागावाटपात काँग्रेस आता बॅकफूटवर

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे ...