शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

पुणे : म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले

पुणे : केंद्र सरकार देशातील शेतकरी संपवण्याच्या प्रयत्नात; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : 'कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील', काँग्रेसचा सरकारला इशारा

नागपूर : ‘जनसंवाद’साठी काँग्रेस नेत्यांमध्ये सुसंवाद; वर्धा जिल्ह्यातील शहीद स्मारकापासून होणार यात्रेची सुरुवात

नागपूर : कांदा खरेदी नाफेड करणार ही तर शेतकऱ्यांची दिशाभूल - नाना पटोले

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत”; काँग्रेसची चपराक

मुंबई : कांद्यावरील निर्यातशुल्क का रद्द करत नाहीत? खरेदी नाफेड करणार ही दिशाभूल; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर आरोप

महाराष्ट्र : 'कांद्याच्या निर्यातशुल्कात वाढ करण्याचा मोदी सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा', नाना पटोलेंची टीका

मुंबई : 'वेड्यांच्या सरकारकडून राज्यात लूट सुरू'; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने बोट कापण्याचा प्रकार मन्न सुन्न करणारा, नाना पटोलेंची टीका