शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : बैठकीतील पाहुण्यांना मेजवाणी नाही, तर झुणका भाकर, वडापाव अन् पुरणपोळी

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; अजितदादांच्या दादागिरीला चाप बसवला

मुंबई : मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल

महाराष्ट्र : 'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान

महाराष्ट्र : ‘इंडिया’त पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार, भाजपाकडेच चेहरा नाही, नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : “देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, पक्षातून लोक जात असल्याच्या भाजपकडून अफवा”: नाना पटोले

महाराष्ट्र : 'भाजपने देशभरात जो द्वेष पसरवला आहे त्यातूनच अहमदनगरची घटना', नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकार व ‘येड्याच्या’ सरकारचा पर्दाफाश करू, नाना पटोलेंचा इशारा

महाराष्ट्र : शरद पवारांची गुगली! मविआचे ३ नेते अन् तिघांचीही वेगवेगळी विधाने; सगळाच संभ्रम

महाराष्ट्र : “शरद पवार मोठे नेते आहेत, अजितदादांची घरवापसी होईल”; काँग्रेस नेत्याचा वेगळाच दावा