नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फेक असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...
Congress-UBT Shiv sena Seat Sharing issue: काँग्रेस विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा देण्यास तयार नाहीय. नाना पटोलेंचा शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध आहे. शिवसेनेने विदर्भात तीन जागा मागितल्या आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याचं बातम्या काल आल्या होत्या. मात्र आज नाना पटोले यांनी आपल्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला नसल्याचे सांगत, सगळ्य ...