नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Bhandara News पंतप्रधान नरेंद्र मोदी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करीत त्यांना मारण्याची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याविरोधात सोमवारी भंडारा ठाण्यात खासदार सुनील मेंढे यांनी तक्रार दिली. ...
Nana Patole : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या गृह मतदार संघात जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते ...
N. D. Patil Passed Away : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 'शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे, महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे', अशा शब्दांत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ...
मोदी यांच्या दौऱ्यातील त्रुटी राहिल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. ...