नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
कोराडी पोलीस ठाणे परिसरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी करत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसह कोराडी पोलीस ठाणे परिसरात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. ...
Nana Patole in Trouble: मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यावरून ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...