शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी

महाराष्ट्र : खत दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेस राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार

राजकारण : चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठींबा, मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगा

राजकारण : काँग्रेसचा बडा नेता म्हणतो, नरेंद्र मोदींना सोयरसुतक नाही; नितीन गडकरी पंतप्रधान हवेत

महाराष्ट्र : केंद्राने व्हेंटिलेटर दिले; पण महाराष्ट्र सरकारने ते उघडूनच बघितले नाही - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी

राजकारण : Coronavirus:कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’

राजकारण : Coronavirus: देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे, नाना पटोलेंचा सणसणीत टोला

राजकारण : भाजप खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप; धक्कादायक माहिती उघडकीस

महाराष्ट्र : Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका