नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole News: राज्यातील भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक समजेनासा झाला आहे. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. ...
यावेळी घोषणा बाजी चालू असताना काही कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडीत कार्यकर्त्यांना अटक केली. ...
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आणखी एका विधानामुळे भाजपचे लक्ष्य बनले आहे. इगतपुरी येथे आयोजित मुंबई प्रदेश काँग्रेसच्या ...
आगामी निवडणुकांमध्ये भाजप हाच आमचा मुख्य शत्रू राहणार आहे. त्यानुसार आमची भूमिका राहणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्तेची सूत्र काँग्रेसकडेच राहतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिर सांगताप्रसंगी सांगितले ...