नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. ...
काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनं मंत्री नवाब मलिक यांच्या पाठिशी असल्याचं विधान करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Gondia News ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना कळणार नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केले. ...