शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

पुणे : नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल; म्हणाले, 'खुर्ची सोडा मगच आम्ही उत्तर देऊ'

राजकारण : 'राजभवन भाजपा कार्यालय झालंय आणि राज्यपाल भाजपा कार्यकर्त्यासारखं वागताहेत'

राजकारण : Jharkhand government : 'मी झारखंडच काय रांचीही पाहिली नाही', चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकार पाडण्याचे आरोप लावले फेटाळून

मुंबई : Nana Patole : 'राजकारणाची एवढी खुमखुमी आली असेल तर'; राज्यपाल कोश्यारींवर संतापले 'नाना'

राजकारण : Chiplun Flood: “पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये”; नारायण राणेंवर काँग्रेसचे टीकास्त्र

राजकारण : ...अन्यथा राजकारणातून निवृत्त होऊ म्हणणारे नाना पटोले अधिकच सक्रीय झाले; फडणवीसांविरुद्ध उभे राहणार?

नागपूर : कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविणार उमेदवार : पटोलेंनी घेतला तीन मतदारसंघांचा आढावा 

नागपूर : नागपुरात हरलेले पटोले आता फडणवीसांविरोधात लढणार

नागपूर : गटबाजी करणाऱ्या नेत्यांना पटोले लावणार का टोले?

पुणे : कार्यकर्ता जगवायचा असेल तर काँग्रेसला स्वबळावरच लढावंच लागेल; नाना पटोलेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा