लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
Maharashtra Politics: “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपचे नियोजित षडयंत्र, नेत्यांवर कारवाई का नाही?” - Marathi News | congress nana patole criticizes bjp over party leaders comments on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपचे नियोजित षडयंत्र, नेत्यांवर कारवाई का नाही?”

Maharashtra News: नेत्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते. उलट सारवासारव करण्यात आली. भाजप नितिमत्ता नसलेला पक्ष असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. ...

Ashish Shelar vs Nana Patole: "काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल" - Marathi News | BJP Mumbai Chief Ashish Shelar brutally criticize Congress Maharashtra Chief Nana Patole over Ajay Ashar Issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल"

भाजपाच्या आशिष शेलारांनी दिला इशारा, शिवसेनेलाही लगावला टोला ...

महाराष्ट्रात सध्या पेशवाईच नाही का? नाना पटोलेंचा आरोप; शिवशाही व पेशवाईतील योग्य निवड करण्याची वेळ - Marathi News | congress nana patole criticised shinde fadnavis govt over various issues at karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्रात सध्या पेशवाईच नाही का? नाना पटोलेंचा आरोप; शिवशाही व पेशवाईतील योग्य निवड करण्याची वेळ

पेशवाईने व शिवशाहीने नेमकं काय दिलं हे सर्वांना माहीत आहे. ...

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत” - Marathi News | congress leader nana patole on mp mla mangalprabhat lodha koshyari should resign chatrapati shivaji maharaj comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत”

छत्रपती शिवरायांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला - नाना पटोले ...

Nana Patole : "शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतलीय का?"; नाना पटोलेंचं टीकास्त्र - Marathi News | Congress Nana Patole Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis Over jat 40 villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतलीय का?"; नाना पटोलेंचं टीकास्त्र

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली. ...

Maharashtra Politics: “राज्यपालांची पाठराखण केली, देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही” - Marathi News | nana patole criticizes devendra fadnavis over to support bhagat singh koshyari and sudhanshu trivedi comment on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपालांची पाठराखण केली, देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करुन विविध पदांवर बसवलेले संघाचे बाहुले बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

"कोश्यारी, त्रिवेदींची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही", नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | "Devendra Fadnavis, who are supporting Bhagat Singh Koshyari, Sudhanshu Trivedi, have no right to take Shivaraya's name", says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोश्यारी, त्रिवेदींची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही''

Nana Patole News: ...

Maharashtra Politics: “आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस - Marathi News | congress jairam ramesh said stop defaming our leaders we will stop telling the truth of bjp and rss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा आम्ही भाजप आणि RSSचे ‘सत्य’ सांगणे बंद करु”: काँग्रेस

Maharashtra News: ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे, अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर करण्यात आली आहे. ...