लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
'कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | BJP government's attempt to celebrate Diwali festival by borrowing; Allegation of Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा आरोप

रस्ते मारण्यासाठी नाही, तर सुविधांसाठी असतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली.  ...

भाजपाकडे सक्षम उमेदवार नाहीत, त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षांतील उमेदवारांची चोरी करताहेत, नाना पटोलेंचा टोला - Marathi News | Since BJP does not have competent candidates, theft of candidates from other parties, gangs of various gangs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडे सक्षम उमेदवार नाहीत, त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षांतील उमेदवारांची चोरी करताहेत, नाना पटोलेंचा टोला

Nana Patole Criticize BJP: ...

धुळे लोकसभेची जागा काँग्रेसला; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती - Marathi News | Dhule Lok Sabha seat to Congress State President Nana Patole information | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे लोकसभेची जागा काँग्रेसला; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

नाना पटोले हे बुधवारी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी धुळ्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली. ...

काँग्रेसचा ‘गॅरंटी’ शब्द भाजपने चोरला : नाना पटोले यांचा आरोप - Marathi News | BJP stole Congress' word 'guarantee': Nana Patole's allegation | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :काँग्रेसचा ‘गॅरंटी’ शब्द भाजपने चोरला : नाना पटोले यांचा आरोप

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात येणार असून, जाहीर सभा देखील होणार आहे. ...

‘तुम्ही बैठकीसाठी निमंत्रित नाही, बाहेर जा’; प्रदेशाध्यक्ष पटोले अन् माजी आमदारात वाद - Marathi News | 'You're not invited to the meeting, get out'; Argument between State President Patole and former MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तुम्ही बैठकीसाठी निमंत्रित नाही, बाहेर जा’; प्रदेशाध्यक्ष पटोले अन् माजी आमदारात वाद

लोकसभा मतदारसंघनिहाय अशा बैठका टिळक भवनात दिवसभर झाल्या. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही यावेळी उपस्थित होते. ...

वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले! - Marathi News | Vanchit announced 3 Lok Sabha candidates Prakash Ambedkar spoke clearly about Mva | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!

महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. ...

'समृद्धी'ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड; पटोलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Shinde-Fadnavis' corruption rampage to 'Samruddhi Highway'; A serious allegation of fraud by nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'समृद्धी'ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड; पटोलेंचा गंभीर आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील लोहोगावजवळच्या पुलाला खड्डा पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ...

“मनोज जरांगे फक्त निमित्त भाजपाचे टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहेत”; काँग्रेसचा मोठा आरोप - Marathi News | congress nana patole big claims not manoj jarange bjp main target cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे फक्त निमित्त भाजपाचे टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहेत”; काँग्रेसचा मोठा आरोप

Congress Nana Patole News: मुख्यमंत्र्यांचा एक ओएसडी सतत जरांगेच्या संपर्कात होता, असा दावा करण्यात आला आहे. ...