नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole on Prakash Ambedkar : आज अकोल्यातील सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे. ...
Congress Nana Patole News: भिवंडी, सांगली व मुंबईतील जागांसाठी काँग्रेस आताही आग्रही आहे. काँग्रेसने ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...
Loksabha Election 2024: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांवर अद्याप तिढा आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी सांगली आणि मुंबईतल्या काही जागांवर उमेदवार जाहीर केलेत. जागावाटपावर चर्चा होणार नाही असं ठाकरे गटानं स्पष्ट केले असले तरी काँग्रेसकडून ...
Nana Patole on Uddhav Thackeray, Prakash Ambedkar: आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. समर्थन द्यायचे आहे तर सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही, असे पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या समर्थनावर म्हटले आहे. ...