शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच, राऊत यांच्याऐवजी पटोले यांच्या समावेशाची चर्चा 

राजकारण : Sachin Vaze: “सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी नाना पटोले अन् सचिन सावंत यांनीच मदत केली”

राजकारण : corona vaccination : केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार नाना पटोलेंचा इशारा

सोलापूर : सोलापुरातील काॅंग्रेस नेत्यांची उद्या मुंबईत तातडीची बैठक; जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा 

राजकारण : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा!, नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

राजकारण : राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले आमच्याकडेही येऊ शकतात : रामदास आठवले

महाराष्ट्र : एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा! नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना फोन

राजकारण : सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात, त्यांचे कार्यक्रम ठेवले तर...; संजय राऊतांचा टोला

राजकारण : अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपचंच षडयंत्र; नाना पटोलेंचा आरोप

राजकारण : बाबा रामदेव, अनिल अंबानींना मिहान प्रकल्पात दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?