शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : कडूबाई खरात यांना गृहप्रवेशाच्या प्रसंगी अश्रू अनावर; ‘साखराबाई’ अशी असणार नवी ओळख

मुंबई : नानांनी शब्द खरा केला, गायिका कडूबाई खरात यांना मिळालं हक्काचं घर!

मुंबई : Aryan Khan Drugs : राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचाही वार, आर्यन खान ड्रग्जप्रकरणी महत्त्वाची मागणी

पुणे : कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतलेत- नाना पटोले

महाराष्ट्र : Sachin Sawant Resigned: सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा; नाना पटोलेंवर नाराज

मुंबई : UP Election 2022: महिलांना संधी, सन्मान देण्याची काँग्रेसची परंपरा, ४० टक्के उमेदवारीचा निर्णय क्रांतीकारी: नाना पटोले

महाराष्ट्र : आमदारांच्या पत्रांना उत्तरे दिली जावीत! नाना पटोलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला

महाराष्ट्र : Nana Patole: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या पत्राला उत्तर द्यावीत; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सल्ला

महाराष्ट्र : Nana Patole Exclusive: वडिलांची ‘ती’ अखेरची इच्छा पूर्ण करु शकलो नाही; नाना पटोलेंना गहिवरुन आले

नागपूर : मदत तोकडी पण शेतकऱ्यांना पॅकेजमुळे दिलासा