Chandrakant Patil: बॉलिवूडचा डॅगिंश अभिनेता आणि मराठमोळा कलाकार नाना पाटेकर यांचे देशभरात चाहते आहेत. तिरंगा, क्रांतीवर, अब तक 56 यांसारख्या चित्रपटांतून नानाने आपल्या भूमिकेचा ठसा समाजमनावर कोरला आहे. ...
हिंदी असो किंवा मराठी मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला रसिकांची पसंती मिळाली. एक असामान्य व्यक्तिमत्त्व कधी हिरो बनण्याचा विचार न करता अभिनयत्रेत्रात पाऊल ठेवलं. चॉकलेटी इमेज, सुंदर चेहरा नसतानाही सिनेसृष्टीतच नाहीतर र ...