राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही, ...
नाटळ ग्रामविकास मंडळ आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नदी पुनर्जीवन कामाचा शुभारंभ शनिवारी नाना पाटेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. ...
जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेव ...
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अायाेजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक अांतरधर्मीय विवाह साेहळ्याची माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद अायाेजित करण्यात अाली हाेती. यावेळी नानांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. ...
प्रत्येकाच्या मनात विशिष्ट अशी पंचवीस लोक असतात. त्यांना ठोकायला किंवा तुडवायला पाहिजे, असे दुर्बल माणसाला वाटत असते. मग एखादी दंगल झाली, की आत तुंबलेला राग हातात दगड घेतल्यानंतर तुटलेली काच आणि आवाजातून त्याच्या नपुंसकत्वावर पांघरूण घालतो. ...
आयुष्यभर मराठी रंगभूमीसाठी निष्ठेने काम करणारा, स्वत:च्या विविध नाटकांचे १०,७०० प्रयोग करणारा अभिनेता कोण? असा सवाल केला तर प्रशांत दामले हेच एक नाव पटकन डोळ्यापुढं येतं. ...