तनुश्रीच्या आरोपांवरून सध्या बॉलिवूडमध्ये घमासान सुरू आहे, बॉलिवूड दोन गटात विभागले गेले आहे. काहींनी तनुश्रीचे आरोप खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. पण अनेक जण तनुश्रीची बाजू घेणारेही आहेत. ...
तनुश्री दत्ताचे केलेले आरोप नाकारल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी आज तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवले. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी एएनआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...
अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर २००८ सालच्या एका जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. ...
#metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. यांत अभिनेत्री राधिका शर्मा, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कोंकणासेन शर्मा यांचा समावेश आहे. ...
आपल्या दमदार आणि अस्खलित आवाजात गणपतीची आरती आणि मंत्रपठण करणाऱ्या नाना पाटेकर यांचे एक वेगळेच रूप या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. ...
नाना आणि मनिषा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत असतानाच आयशा जुल्का नानाच्या आयुष्यात आली आणि मनिषा आणि नानाच्या नात्यात दुरावा आला. ...