तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी गोरेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केली जाणार नसून त्याची चौकशी ओशिवरा पोलिसच करणार असल्याची खात्रीलायक माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली. ...
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, तसेच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह चित्रपट ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवरील आणखी दोघांविरोधात जबाब नोंदविण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. ...
आता जीवनातील असे एकही क्षेत्र नाही की, जेथे महिलांनी आपला झेंडा रोवलेला नाही. मात्र तरीही शोषण संपलेले नाही. शोषणाचे स्वरूप बदलले असेल पण ते टिकून आहे. शोषण हे केवळ स्त्रीचेच होते हेही खरे नाही. ...
आलोक नाथ प्रकरणावर सईने प्रतिक्रिया दिल्यानंतर नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादावर ती काय बोलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सईने एका वर्तनापत्राच्या मुलाखतीत नाना-तनुश्री वादावर आपले मत नोंदवले आहे. ...