बॉलिवूडचे काही स्टार्स इंडियन आर्मी जॉईन करु इच्छित होते, मात्र काही कारणास्तव त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ...
तनुश्रीने नव्याने नाना पाटकेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर असली नसली सगळी भडास काढली. केवळ इतकेच नाही तर माझा शाप तुम्हाला भोवणार, कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असेही ती म्हणाली. ...
काही चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लिक झाले तर काही चित्रपटांवर स्क्रिप्ट चोरी करण्याचा आरोप लावला गेला. या व्यतिरिक्त काही स्टार्स सेक्स रॅकेटमध्येही फसल्याची चर्चा ऐकण्यात आली. ...