'वनवास' सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर, दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिमरत कौर कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. याशोमध्ये त्यांनी वजूद सिनेमाचा अनुभव सांगत माधुरी दीक्षितचं कौतुक केलं. ...
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी दिलखुलास गप्पा मारल्या. बॉलिवूड गाजवलेले नाना मराठी सिनेमांमध्ये मात्र फारसे दिसत नाहीत. यामागचं कारण नानांनी या मुलाखतीत सांगितलं. ...
मराठी कलाविश्व गाजवणारी श्रुती साऊथ आणि बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. अलिकडेच 'देवरा' या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता ती बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...