हिंदी असो किंवा मराठी मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला रसिकांची पसंती मिळाली. एक असामान्य व्यक्तिमत्त्व कधी हिरो बनण्याचा विचार न करता अभिनयत्रेत्रात पाऊल ठेवलं. चॉकलेटी इमेज, सुंदर चेहरा नसतानाही सिनेसृष्टीतच नाहीतर र ...
नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊसही आहे. ...