लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नम्रता आवटे संभेराव

नम्रता आवटे संभेराव, मराठी बातम्या

Namrata awate-sambherao, Latest Marathi News

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz
Read More
अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू - Marathi News | prasad khandekar share funny video of namrata sambherao nach ga ghuma movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन तुम्हालाही खळखळून हसायला येईल (namrata sambherao, prasad khandekar) ...

"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | namrata sambherao revealed she has audition for aamir khan hindi film shared experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

"ते २० दिवस मला कॉल करत होते, पण...", नम्रता संभेरावने सांगितला आमिर खानच्या सिनेमासाठी ऑडिशन दिल्याचा किस्सा ...

नम्रता संभेरावच्या घरी असलेल्या मोलकरणीने तिला काय सल्ला दिला? अभिनेत्री म्हणते.... - Marathi News | Namrata Sambherao house help give her advice give her nach ga ghuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रता संभेरावच्या घरी असलेल्या मोलकरणीने तिला काय सल्ला दिला? अभिनेत्री म्हणते....

'नाच गं घुमा' निमित्तानेे लोकमत फिल्मीशी गप्पा मारताना नम्रता संभेरावने तिच्या मोलकरणीचा धमाल किस्सा सांगितलाय (namrata sambherao, nach ga ghuma) ...

 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा - Marathi News | nach ga ghuma fame madhugandha kulkarni talk about personal experience of her maid with paresh mokashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा

 'नाच गं घुमा' सिनेमा कसा सुचला? त्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव कसा कामी आला? यावर मधुगंधा कुलकर्णींनी भाष्य केलंय (madhugandha kulkarni, paresh mokashi) ...

'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली... - Marathi News | Mukta Barve had refused to take remuneration for 'Nach Gum Ghuma', revealed the writer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली...

सध्या सगळीकडे 'नाच गं घुमा' (Nach Ga Ghuma Movie) या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा - Marathi News | marathi movie Naach Ga Ghuma is all about working women in every household starring Mukta Barve Namrata Awate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या टीमने 'लोकमत'शी मारलेल्या दिलखुलास गप्पा ...

नम्रताने 'तो' व्हिडीओ शेअर केल्यामुळे भडकला प्रसाद खांडेकर; म्हणाला, 'इसका करारा जवाब मिलेगा' - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-namrata-sambherao-shared-funny-video-of-prasad-khandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रताने 'तो' व्हिडीओ शेअर केल्यामुळे भडकला प्रसाद खांडेकर; म्हणाला, 'इसका करारा जवाब मिलेगा'

Prasad khandekar: नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत प्रसादची माफीही मागितली आहे. मात्र, तरीदेखील त्याने नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे. ...

गुलाबी साडी अन्...; ट्रेंडिग गाण्यावर नम्रता संभेरावचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao dance on gulabi sadi video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी साडी अन्...; ट्रेंडिग गाण्यावर नम्रता संभेरावचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

गुलाबी खणाच्या साडीत ट्रेंडिंग गाण्यावर थिरकली नम्रता संभेराव, पाहा व्हिडिओ ...