लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नम्रता आवटे संभेराव

नम्रता आवटे संभेराव, मराठी बातम्या

Namrata awate-sambherao, Latest Marathi News

 नम्रता आवटे-संभेरावने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले. Tag plz
Read More
आजकाल विनोदाकडे पाहण्याचा जनमानसाचा दृष्टिकोन बदलला : समीर चौघुले  - Marathi News | Nowadays peoples attitude towards humor has changed said marathi actor sameer chougule namrata awate sambherao hasya jatra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आजकाल विनोदाकडे पाहण्याचा जनमानसाचा दृष्टिकोन बदलला : समीर चौघुले 

विनोद, किस्से आणि हास्याचे कारंजे यांनी रंगला सोहळा ...

विनोदाचा डबल डोस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आठवड्यातून पाच दिवस येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra will telecast five days in a week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोदाचा डबल डोस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आठवड्यातून पाच दिवस येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत ...

#Breakthebias : ‘हास्यजत्रेच्या तिसरा एपिसोड शूट करत होते, तेव्हाच समजलं मी प्रेग्नंट आहे!’- नम्रता संभेराव सांगते, कॉमेडीचा थरारक प्रवास - Marathi News | Women's day 2022 : Marathi celebrity Namrata Sambherao The journey of comedy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हास्यजत्रेच्या तिसऱ्या एपिसोडच्या वेळेस मला कळंल की मी प्रेग्नंट आहे', अन् ...नम्रता संभेरावनं सा

#Breakthebias Women's day 2022 : अनेकदा बिहारी बुधिया किंवा लॉली साकारताना, तुला लाज वाटते का? मराठी कार्यक्रमात हिंदी पात्र का साकारता? असं म्हणणारेही अनेकजण असतात. ...

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सर्वात छोटा फॅन पाहिलात का, आहे या अभिनेत्रीचा मुलगा - Marathi News | Namrata sambherao share cute video with her son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सर्वात छोटा फॅन पाहिलात का, आहे या अभिनेत्रीचा मुलगा

अनेक मराठी कलाकार त्यांच्या मुलांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. ...

कोण होतीस तू, काय झालीस तू..! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या फोटोची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | Who were you, what happened to you ..! This photo of a Marathi actress is being discussed everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या फोटोची होतेय सर्वत्र चर्चा

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...

चिमुकल्या रुद्राजने व्हिडिओद्वारे आपल्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अन् नम्रता आवटे-संभेरावमधील आई भारावली - Marathi News | Namrata Awate-Sambherao son wishesh her on Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या रुद्राजने व्हिडिओद्वारे आपल्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अन् नम्रता आवटे-संभेरावमधील आई भारावली

अवघ्या ५ महिन्यांच्या बाळाचा आणि आईचा म्हणजेच नम्रताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

मराठीतील मंजोलिका पाहिलीत का? फोटो पाहून उडाली ना तुमची घाबरगुंडी - Marathi News | Marathi Actress Namrata Awate Sambherao dangerous look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील मंजोलिका पाहिलीत का? फोटो पाहून उडाली ना तुमची घाबरगुंडी

नम्रता आवटे संभेराव हिने नुकताच सोशल मीडियावर तिचा भयानक लूकमधील फोटो शेअर केला आहे. ...

कॉमेडीयन नम्रता आवटे-संभेरावच्या चिमुकल्याचे ठेवले हे नाव, सोशल मीडियावर होतोय जयजयकार - Marathi News | Comedian Namrata Awate-Sambherao child name ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडीयन नम्रता आवटे-संभेरावच्या चिमुकल्याचे ठेवले हे नाव, सोशल मीडियावर होतोय जयजयकार

मराठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध कॉमेडीयन नम्रता आवटे-संभेराव हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...