नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Payal jadhav: नागराज मंजुळे कायम रॉ टॅलेंटचा शोध घेऊन गावखेड्यातील कलाकारांना सिनेमात संधी देत असतात. अशीच संधी त्यांनी बापल्योकच्या पायलला दिली आहे. ...
Sairat : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला, तरुणाईला वेड लावणारा, समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'सैराट' चित्रपटाला रिलीज होऊन आज सात वर्ष झाली. ...
Rinku rajguru: रिंकू बऱ्याचदा तिचे साडीतील वा पारंपरिक वेशातील फोटो पोस्ट करते. मात्र, संस्कृती जपणारी रिंकू वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच छान दिसते. ...