नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
पिस्तुल्या, फँड्री आणि सैराट यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहे आणि मुख्य म्हणजे यात तो अभिनय सुद्धा करणार आहे. ...
मराठी चित्रपट 'सैराट'च्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आगामी चित्रपट 'झुंड'च्या तयारीला लागले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन 'झुंड' चित्रपटाच्या चित्रीकरणाला नोव्हेंबरमध्ये सुरूवात करणार आहे. ...
सैराफ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरूसह महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या ...
अभिनेत्री रिंकू राजगुरू आता दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या 'कागर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
सैराट या चित्रपटांतर नागराज मंजुळे कोणता चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना लागलेली आहे. नागराजच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...
कौमार्य चाचणीच्या चुकीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कंजारभाट समाजातील जाेडप्याचा विवाह साेहळा शनिवारी पाेलीस बंदाेबस्तात पिंपरीत पार पडला. या विविध साेहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित हाेते. ...