नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
अमिताभ बच्चन सध्या प्रकृतीच्या कारणांनी चर्चेत आहेत. डॉक्टरांनी मनाई केल्यानंतरही अमिताभ सलग शूटींग व प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत. अशात अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’बद्दल एक निराशाजनक बातमी आहे. ...
अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. ...
‘झाडे लावा झाडे जगवा’ या संदेशासोबत पर्यावरणाचे गांभिर्य आणि झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन सयाजी शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलली आहे. ...