लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागराज मंजुळे

Nagraj Manjule Latest News , मराठी बातम्या

Nagraj manjule, Latest Marathi News

नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट.
Read More
मानलं बुवा! अमिताभ बच्चन यांनी 'झुंंड'साठी कमी घेतलं मानधन, म्हणाले- 'माझ्यावर खर्च करण्यापेक्षा...' - Marathi News | Amitabh bachchan slashes fees for jhund know reason here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानलं बुवा! अमिताभ बच्चन यांनी 'झुंंड'साठी कमी घेतलं मानधन, म्हणाले- 'माझ्यावर खर्च करण्यापेक्षा...'

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड'मध्ये अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan ) मुख्य भूमिका साकारत आहेत. ...

Jhund : ‘झुंड’ मराठीत का बनवला नाही? वाचा, नागराज मंजुळे यांचं थेट उत्तर - Marathi News | why jhund is not in marathi marathi director Nagraj Popatrao Manjule answer on it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jhund : ‘झुंड’ मराठीत का बनवला नाही? वाचा, नागराज मंजुळे यांचं थेट उत्तर

Jhund :‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अर्थात या चर्चेसोबतच एक तक्रारही कानी येतेय... ...

अनेक मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात..., अजय-अतुल जोडीतील अतुलनं व्यक्त केली खंत - Marathi News | Marathi Bhasha Din : ajay atul complaints marathi celebrities speaks in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात..., अजय-अतुल जोडीतील अतुलनं व्यक्त केली खंत

Ajay Atul : होय, मराठी कलाकार सुद्धा सेटवर मराठी नाही तर हिंदीत संवाद साधतात, अशी तक्रार अतुलने केली आहे. ...

Jhund Trailer: ‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | dr babasaheb ambedkar poster viral from nagraj manjule jhund movie trailer amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव

Jhund Trailer: ट्विटरवर ‘झुंड’ च्या ट्रेलरची एका विशेष कारणाने चर्चा रंगली आहे. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले आहेत. ...

Jhund Trailer: फुटबॉलमुळे पालटलं झोपडपट्टीतील मुलांचं नशीब; 'झुंड'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | amitabh bachchan starrer sports drama movie jhund trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jhund Trailer: फुटबॉलमुळे पालटलं झोपडपट्टीतील मुलांचं नशीब; 'झुंड'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Jhund Trailer: काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.  ...

नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच सांगितला हिंदी कलाविश्वात काम करण्याचा अनुभव; म्हणाले... - Marathi News | marathi director nagraj manjule upcoming first bollywood movie jhund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच सांगितला हिंदी कलाविश्वात काम करण्याचा अनुभव; म्हणाले...

Nagraj manjule:मराठीमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर नागराज मंजुळे पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपट अमिताभ बच्चन मुख्य  भूमिकेत झळकले आहेत. ...

एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे - Marathi News | Nagraj Manjule had collected money to watch a movie of Amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे

Amitabh bachchan: उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याचे आज असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचे फॅन आहेत. ...

कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा - Marathi News | marathi director nagraj popatrao manjule upcoming movie jhund releasing why so late | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा

Jhund: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ...