डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मही भरून घेण्यात येत आहे. ...
Biomedical waste case बायोमेडिकल वेस्टची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने वर्धमाननगर येथील रेडियन्स हॉस्पिटलला मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस) ५० हजाराचा दंड ठोठावला. ...
First day of the lockdown, Nagpur news नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आजपासून आठवडाभर लॉकडाऊन लावला. या वेळचा लॉकडाऊन हा अनेक गोष्टींनी वेगळा आहे. यावेळी अनेक गोष्टीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस ...
मेघनाद यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सात वाजता त्यांच्या वसंतनगर येथील पत्रकार काॅलनीतील निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच दुपारी चार वाजता त्यांची अन्त्ययात्रा निघेल आणि अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्य संस्कार होतील. ...
शनिवारी विदर्भात ४४३७ नव्या रुग्णांची भर पडली तर, २७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात आज या वर्षीचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. २२६१ नवे रुग्ण आढळले व ७ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर सर्वाधिक नोंद अकोला जिल्ह्यात झाली. ...