शुक्रवारी, ४ मार्चला रात्री पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी नेहाल सुरेश वडालियाच्या सदनिकेत छापा घालून, चार कोटी २० लाखांचे घबाड जप्त केले. ...
त्या दोघांनी नोटाने भरलेली ही बॅग घेऊन थेट पाचपावली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे मेहबूब हसन यांचा शोध घेतला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलविले आणि ती रक्कम व कागदपत्रे त्यांच्या हवाली केले. ...
भरपूर पाणी, सुपीक जमीन आणइ नजर पोहोचेल तिथपर्यंत जंगल, वनसंपदा व वन्यप्राण्यांनी संपन्न व समृद्ध अशा विदर्भाला महाभयंकर विषारी प्रदूषणाचा डाग लागला आहे. विकासाच्या नावाने आलेले जवळपास सगळे प्रकल्प पर्यावरणाची हानी करणारे, निसर्गसंपदेचा ऱ्हास घडविणारे ...
केरळच्या धर्तीवर क्युआर कोड पद्धतीवर आधारित ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. गांधीबाग झोनमध्ये या प्रकल्पाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. ...
सोमवारी ७ मार्चला सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. या कालावधीत सीताबर्डी, रामदासपेठ व धंतोली भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. ...