लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Nagpur Crime News: A case of molestation and cheating has been registered against a Shinde Sena office bearer in Nagpur. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल

Nagpur Crime News: शिंदेसेनेतील पदाधिकारी व संपर्क प्रमुखाविरोधात नागपुरात विनयभंग व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यता आला आहे. महिला उद्योजिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने दीड कोटींची फसवणूक केल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला आहे. ...

नागपुरात पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत मागितली खंडणी, कुख्यात गुन्हेगाराला ४५ मिनिटांत अटक - Marathi News | Five-year-old girl kidnapped in Nagpur, demanding ransom, notorious criminal arrested in 45 minutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत मागितली खंडणी, आरोपीला ४५ मिनिटांत अटक

Nagpur Crime News: एका परिचित महिलेच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करत एका कुख्यात गुन्हेगाराने तिला २० हजारांची खंडणी मागितली. पोलिसांना माहिती दिल्यास कटरने मुलीचा गळा कापण्याचीदेखील धमकी दिली होती. ...

चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी - Marathi News | 10 kg of marijuana smuggled through parcel from plane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी

विमानतळावर तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला ...

नागपुरात मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 25 lakhs in the name of medical admission in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक

कुख्यात परिमल कोतपल्लीवारविरोधात आणखी एक गुन्हा दाखल ...

नागपुरात गारपीट, बहुतेक भागात वावटळ; आठवडाभर अवकाळीचा अंदाज - Marathi News | Hailstorm in Nagpur, tornado in most areas; Severe weather forecast for the week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गारपीट, बहुतेक भागात वावटळ; आठवडाभर अवकाळीचा अंदाज

पावसाळी स्थिती असतानाही तापमान २ अंशाने वधारले, मात्र आकाशात सर्वत्र पसरलेल्या ढगांच्या सावलीने नागपूरकरांना उन्हाचे चटके बसू दिले नाही. ...

जिद्द आणि तंत्रज्ञानाची किमया! २८ वषार्नंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज - Marathi News | The magic of determination and technology! She will hear her voice for the first time in 28 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिद्द आणि तंत्रज्ञानाची किमया! २८ वषार्नंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज

प्रथमच ३५ वर्षीय महिलेवर कॉक्लीअर इम्प्लांट : मेयो रुग्णालयातीलर् इएनटी विभागातील डॉक्टरांना यश ...

विदर्भातील जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा; आयएमडीने जारी केला यलो अलर्ट ! - Marathi News | Unseasonal rain warning for Vidarbha districts; IMD issues yellow alert! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा; आयएमडीने जारी केला यलो अलर्ट !

Nagpur : हवामान विभागाकडून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला ...

आयुर्वेदाच्या शोधात जर्मनीहून नागपुरात आले कुटुंब; सांधेदुखीसह सेरेब्रल पाल्सीवर घेतला उपचार - Marathi News | Family from Germany came to Nagpur in search of Ayurveda; Received treatment for cerebral palsy along with joint pain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुर्वेदाच्या शोधात जर्मनीहून नागपुरात आले कुटुंब; सांधेदुखीसह सेरेब्रल पाल्सीवर घेतला उपचार

फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, सेरेब्रल पाल्सीने होते त्रस्त : नागपूर होतेय मेडिकल हब ...