हा महोत्सव १९ ते २४ मार्च दरम्यान ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये रंगण्यास सज्ज झाला असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
दोघांत वाद झाला. आरोपीने रागारागात भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले. ...
नवी दिल्लीच्या नॅशनल झुलॉजिकल पार्कसोबत झालेल्या प्राणी हस्तांतरण प्रक्रियेनुसार १३ मार्चच्या रात्री मणिपुरातील दुर्मीळ संगाई हरीण, बंगालचे लांडगे आणि कोल्हे तसेच सांबर नागपुरात आले आहेत. ...
इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे. ...
उच्च शिक्षण घेऊनही सुरजला सामोसे विकण्यात कमीपणा वाटत नाही. सुरज यांचे आई वडील त्यांना या कामात सहकार्य करतात. कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज सुरजवर समोसे विकण्याची पाळी आली आहे. ...