नागपूर विमानतळाहून विमानाचे टेक ऑफ होताच, त्याचे एक चाक गळून पडले, त्यामुळे त्याचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. सुदैवाने विमानाचे लँडींग सुरक्षितपणे झाले. ...
CoronaVirus in Nagpur कोरोनाबाधितांच्या संख्येने मागील महिन्यात एकाच दिवशी ७,९९९ रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ३१ टक्क्यांवर पोहचला होता. मात्र, गुरुवारी हाच दर २२ टक्क्यांवर आला. आज ४,९०० नवे रुग्ण व ८१ मृत्यू नोंदविण्या ...
wheel of the air ambulance broke डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अॅम्ब्युलन्सचे एक चाक मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक पडले. यासंदर्भात चालक दल अनभिज्ञ होते. नागपूर विमानतळान ...
Vaccination at 96 centers in Nagpur नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरिता राज्य शासनाच्या कोट्यातून लसीचा साठा प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी ९६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. ...
Nagpur gets new vaccines जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. लसीकरणाला गती आली असून, पुढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
Coronavirus in Nagpur जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजाराच्या खाली आला, तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र मृत्यूचे प्रमाण चिंताजनकच असून ही संख्या लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय वर्त ...
Haj House Covid Center महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासाठी नागपूर हज हाऊसचा ताब ...