लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

विकृत कोरटकर नमला; छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांसमोर झुकला: व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prashant Koratkars video went viral in which he paid homage to Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकृत कोरटकर नमला; छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांसमोर झुकला: व्हिडीओ व्हायरल

कोरटकरविरोधातील गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग. ...

प्लास्टिक व्यापाऱ्याची कार जळून कोळसा; कोंढाळीजवळ घटना : १३ लाखांचे नुकसान  - Marathi News | The car of a Nagpur businessman who had gone to eat at a hotel got burnt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लास्टिक व्यापाऱ्याची कार जळून कोळसा; कोंढाळीजवळ घटना : १३ लाखांचे नुकसान 

कार पार्किंगमध्ये लावली अन् ते हॉटेलमध्ये गेले असता कारच्या बोनटमधून अचानक आगीचा भडका उडाला. ...

पार्टी करायला आले, दोघे तलावात बुडाले; भागीमहारी येथील धक्कादायक घटना - Marathi News | Came to party two drowned in pool Shocking incident at Bhagimahari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पार्टी करायला आले, दोघे तलावात बुडाले; भागीमहारी येथील धक्कादायक घटना

वाचवायला गेलेला युवकदेखील पाण्यात बुडून मृत्यू पावला. ...

Ranji Trophy : विदर्भ इज चॅम्पियन! फायनल मॅच ड्रॉ; केरळच्या पदरी निराशा - Marathi News | Ranji Trophy 2024 25 Vidarbha vs Kerala Final Match drawn Vidarbha are the Champions of Ranji Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : विदर्भ इज चॅम्पियन! फायनल मॅच ड्रॉ; केरळच्या पदरी निराशा

पहिल्या डावातील अल्प आघाडीच्या जोरावर विदर्भ संघानं तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी ...

विमानांचा उन्हाळी नजराणा; नागपूरहून घ्या कोल्हापूरला झेप, जयपूर, नोएडा अन् इंदूरसाठीही सेवा - Marathi News | Summer view of airplanes; From Nagpur take a jump to Kolhapur, also service to Jaipur, Noida and Indore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानांचा उन्हाळी नजराणा; नागपूरहून घ्या कोल्हापूरला झेप, जयपूर, नोएडा अन् इंदूरसाठीही सेवा

Nagpur News: नागपूर-विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणच्या प्रवाशांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे. ...

शंभरहून अधिक घरफोडी करणारा महिलांगे गजाआड - Marathi News | Accused of burglary of more than 100 houses arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभरहून अधिक घरफोडी करणारा महिलांगे गजाआड

आठ दिवसांअगोदर व्यापाऱ्याकडे साडेचोवीस लाखांची घरफोडी : साडेतीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून घेतला शोध ...

धक्कादायक, इंग्रजीचा पेपर फाेटाे काढून व्हायरल करण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking, an attempt to make an English paper go viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक, इंग्रजीचा पेपर फाेटाे काढून व्हायरल करण्याचा प्रयत्न

लाखांदूरजवळच्या केंद्रातील प्रकार : आराेपी फरार, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षकावरही गुन्हा दाखल ...

महाशिवरात्रीला भोले भंडारीने भरले एसटी महामंडळाचे भंडार - Marathi News | Stores of ST Corporation filled with money on Maha Shivratri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाशिवरात्रीला भोले भंडारीने भरले एसटी महामंडळाचे भंडार

पचमढी यात्रेने दिले ४८ लाख : अंभोरा, अंबाखोरी आणि गायमुख मधूनही लाखोचे उत्पन्न ...