लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | Mother and son unfortunate death after falling from a running train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू

Accident : भंडारा जिल्ह्यात माडगी-देव्हाडा वैनगंगा रेल्वे पुलावरील घटना ...

मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे काम नववर्षात सुरु होणार  - Marathi News | Mumbai-Nagpur high speed railway work will start in the new year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे काम नववर्षात सुरु होणार 

Mumbai-Nagpur high speed railway : मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे (एमएनएचएसआर) औरंगाबाद येथूनच विभागीय नियंत्रण होणार आहे. ...

“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said use of drones in the farm sector can generate about 50 lakh jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी

मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांशी कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरासाठी धोरण तयार करण्यावर चर्चा झाली, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत - Marathi News | narendra singh tomar hints Three farm laws may come again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. ...

नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण महामार्गासाठी शियेतील ४० एकर भूसंपादनावर शिक्कामोर्तब - Marathi News | 40 acres of land acquisition for Nagpur Ratnagiri quadrangle highway sealed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण महामार्गासाठी शियेतील ४० एकर भूसंपादनावर शिक्कामोर्तब

हा महामार्ग शियेतून जाणार आहे. यासाठीच्या भूसंपादन माेजणीचे काम गेल्याच महिन्यात झाले होते. याच्या समर्थन आणि विरोधात गावातच दोन गट पडले होते. ...

मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात, हायस्पीड रेल्वेच्या केंद्रस्थानी औरंगाबाद - Marathi News | Aurangabad at the center of Mumbai-Nagpur High Speed Railway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात, हायस्पीड रेल्वेच्या केंद्रस्थानी औरंगाबाद

Mumbai-Nagpur High Speed Railway: औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार १११ किलोमीटर ट्रॅक : पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य ...

पोलीस चाैकीमागे सापडले मांजाचे घबाड; धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त - Marathi News | Manja found behind police chowky; Seized 707 rounds of sharp nylon manja | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस चाैकीमागे सापडले मांजाचे घबाड; धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त

Nylon Manja Seized : पोलिसांनी मांजा विक्रीच्या या अड्डयावर रविवारी छापा घालून धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त केल्या. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही धाडसी कारवाई केली. ...

सुपारीवाल्यांच्या घशात अडकली सुपारी; तस्कर अन् दलालांची धावपळ वाढली - Marathi News | Betel nuts stuck in the throat of betel nuts; The rush of smugglers and brokers increased | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपारीवाल्यांच्या घशात अडकली सुपारी; तस्कर अन् दलालांची धावपळ वाढली

Crime News : आरोग्याला घातक असलेल्या सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून, ती नागरिकांच्या घशात घालणाऱ्या सुपारीवाल्या समाजकंटकांवर गुन्हे शाखेने गुरुवारी आणि शुक्रवारी छापे घातले. ...