फुलचंद सिंगी यांचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होता. अशा व्यक्तीकडून अवयदान होणे दुर्मीळ. परंतु कमी वेळात हे सर्व जुळून आल्याने तिघांना नवे जीवन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, या तिन्ही महिला आहेत. एकूणच हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ ठरले. ...
केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...
नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. ...
Cryptocurrency : निषेदने साथीदारांच्या मदतीने क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. ८ कोटींची फसवणूक केलेले ३०० पीडित समोर आले आहेत, तर शेकडो पीडित समोर आलेले नाहीत. ...
भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले. ...
मैत्रिणीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे राजश्री यांनी शांतिनगर पोलिसांकडे शनिवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी हर्षा जोशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...