त्याने तीन वर्षांपूर्वी त्याच्या लग्नासाठी मित्राकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले हाेते. ही रक्कम मिळण्यासाठी मित्राने त्याच्याकडे तगादा लावला हाेता. ही रक्कम परत करण्यासाठी त्याने एटीएम फाेडण्याचा निर्णय घेतला. ...
या सन्मान सोहळ्यात युवा गायिका शाल्मली सुखटणकर व युवा सतारवादक मेहताब अली नियाजी यांना नववा लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
त्वेषात आलेल्या आरोपीने बाजूचा लाकडी दांडा उचलून रिंकूला बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूचे मजूर धावले. त्यांनी भांडण सोडविले. नंतर साथीदार आणि स्वत: आरोपीने जखमी रिंकूच्या डोक्यावर हळद लावली. ...
अवघ्या १२ व्या वर्षी पत्नी बनून पोटात गर्भ घेऊन फिरणारी ही बालिका आता अधिकच सैरभैर झाली आहे. पतीला पोलिसांनी अटक केल्यामुळे तिला अन्न कडू झाले आहे. ...
नागपुरात संघटित आणि असंघटित उत्पादकांकडून वर्षाला जवळपास अडीच ते ३ लाख कूलरची निर्मिती होते. या उद्योगातून दरवर्षी ७० ते ८० हजार कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. ...