लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; दारूच्या नशेत शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | video viral of a goon making chaos in nagpur drinking alcohol sitting on the bonnet of a car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; दारूच्या नशेत शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल

घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी अश्विनच्या साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, अश्विन पोलिसांच्या हाती लागला नाही. ...

मामेभावाने केला आतेभावाचा खून; पत्नीवर वाईट नजर ठेवतो म्हणून काढला काटा - Marathi News | Suspected of having a bad eye on wife, man killed his cousin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मामेभावाने केला आतेभावाचा खून; पत्नीवर वाईट नजर ठेवतो म्हणून काढला काटा

दारूच्या नशेत आशिषने नीलेंद्रच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे चिडलेल्या नीलेंद्रने आशिषचा दगडाने ठेचून खून केला. ...

Satish Uke: सतीश उके यांना ईडीने मुंबईत आणलं; विशेष कोर्टात आज हजर करणार - Marathi News | Satish Uke: Advocate Satish Uke brought to Mumbai by ED; Will appear in special court today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Satish Uke: सतीश उके यांना ईडीने मुंबईत आणलं; विशेष कोर्टात आज हजर करणार

सतीश उके यांना ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर आज त्यांना विशेष ईडी कोर्टात हजर करणार आहेत. ...

Video : नागपुरात धावत्या बसला अचानक लागली आग, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप - Marathi News | Running bus caught fire in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपुरात धावत्या बसला अचानक लागली आग, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

बस क्रिडा चौकातून मेडिकल भवनकडे जात असताना ही घटना घडली. यावेळी बसमध्ये ४०-४५ प्रवाशी होते. दरम्यान, बसच्या समोरील भागातून धूर निघू लागला व पाहता-पाहता बसने पेट घेतला. ...

कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला - Marathi News | an advocate resigns over samosa price rate in nagpur court canteen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला

डीबीएचे अधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा आपले खिसे भरण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप बोगाटी यांनी केला आहे. ...

पत्नीच्या मैत्रिणीवर झोपेत असताना बलात्कार केला; आरोपीला ठोठावला दहा वर्षे कारावास - Marathi News | Accused of raping wife's girlfriend has been sentenced to 10 years in prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीच्या मैत्रिणीवर झोपेत असताना बलात्कार केला; आरोपीला ठोठावला दहा वर्षे कारावास

नागपूर : सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. ... ...

फुकटात नाश्ता मागितल्यावरून वाद; रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, हाणामारी - Marathi News | Arguing over asking for free breakfast; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुकटात नाश्ता मागितल्यावरून वाद; रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, हाणामारी

वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे वातावरण तापले. ...

फेब्रुवारीतील शांततेला मार्चच्या रक्तपाताने तडा; हत्यासत्राने पोलीस आणि नागरिकांचे वाढले टेन्शन - Marathi News | nine murder cases happened within a month in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेब्रुवारीतील शांततेला मार्चच्या रक्तपाताने तडा; हत्यासत्राने पोलीस आणि नागरिकांचे वाढले टेन्शन

रक्तपातविरहित फेब्रुवारीमुळे शहर पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा झाली. मात्र, हे कौतुक फार काळ टिकवता आले नाही. मार्चच्या पहिल्याच आठवड्यातील शनिवारपासून रक्तपाताला सुरुवात झाली. आतापर्यंत खुनाच्या ९ घटना घडल्या आहेत. ...