या ‘कॅम्पस’च्या पहिल्या टप्प्यात साठ हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर बांधकाम करण्यात आले असून, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
जीनोम सिक्वेंसिंगद्वारे व्हायरसच्या प्रभावाचे अध्ययन करण्यात येईल. एका आठवड्यात ५० सॅम्पल सिक्वेंसिंग केले जाऊ शकते. कोरोनाबरोबरच अन्य आजारातही सिक्वेंसिंगसाठी ही मशीन उपयोगात येईल. ...
दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधील गुन्हेगार एकमेकांना अपहरण करून हत्या करण्याची धमकी देत असल्याच्या दोन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. ...
अत्यंत हुशार असलेल्या आर्याला मृत्युनंतरचे जग कसे असते, याचे प्रचंड कुतूहल होते. आय लाइक डेथ, आय डोन्ट लाइक लाइफ. मृत्यूने लवकर यावे, असे तिचे विचार होते. ते तिने वेगवेगळ्या बुकमध्ये लिहून ठेवले होते. ...
नागपूरवरून लखनौला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे पायलटने माघारी वळविले आणि पुन्हा नागपूर विमानतळावर सुखरूप उतरविले. या विमानात ५० प्रवाशांसह ४ क्रू मेंबर्स होते, ते सर्व सुरक्षित असल्याचे एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे. ...
नागपुरातील व्हीआयपी मार्गावर असलेल्या वनामती समोरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बिशप कॉटन स्कूलमध्ये काही अज्ञातांनी शाळेच्या आत शिरून दारूच्या बाटल्या फेकून शाळेची तोडफोड केली. ...