लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

१६०० कुटुंबांचा प्रश्न; नोटीस मागे घ्यावी; देवेंद्र फडणवीसांनी घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट - Marathi News | Notice should be withdrawn for 1600 families life; Devendra Fadnavis met railway officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६०० कुटुंबांचा प्रश्न; नोटीस मागे घ्यावी; देवेंद्र फडणवीसांनी घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांची भेट घेतली. ...

नवा-जुना वाद सोडा, समन्वयाने काम करा; राऊतांनी टोचले शिवसैनिकांचे कान - Marathi News | Leave the old-new arguments, work in coordination; sanjay Raut suggestions to Shiv Sena party workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवा-जुना वाद सोडा, समन्वयाने काम करा; राऊतांनी टोचले शिवसैनिकांचे कान

शुक्रवारी राऊत यांनी दक्षिण, पूर्व व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

बालकल्याण समितीला अनास्थेचा पूर, चार महिन्यांची चिमुकली आईपासून दूर - Marathi News | four month year old daughter selling case, child still away from her mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालकल्याण समितीला अनास्थेचा पूर, चार महिन्यांची चिमुकली आईपासून दूर

चिमुकलीबाबत तिच्या आईने १५ एप्रिल राेजी पाचपावली पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार नाेंदविली हाेती. तपासादरम्यान मुलीच्या बापानेच पैशांसाठी एका जाेडप्याला १ लाख रुपयात तिची विक्री केल्याची बाब समाेर आली हाेती. ...

क्रूरतेचा कळस...! निवृत्त नायब तहसीलदाराने श्वानाच्या दोन पिलांना जाळले, घटनेने समाजमन सुन्न - Marathi News | The culmination of cruelty Retired Deputy Tehsildar burnt two puppies of a dog in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रूरतेचा कळस...! निवृत्त नायब तहसीलदाराने श्वानाच्या दोन पिलांना जाळले, घटनेने समाजमन सुन्न

‘श्वानाची पिलं आधीच जखमी होती. त्यांना खरूज होती. त्यांना दंडा मारला. मात्र, जाळले नाही,’ असे आरोपीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. ...

नागपुरात युवतीची गळफास लावून आत्महत्या; उलटसुलट चर्चेला उधाण - Marathi News | Young woman commits suicide by hanging in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात युवतीची गळफास लावून आत्महत्या; उलटसुलट चर्चेला उधाण

संगीताचा गुरुवारी पेपर होता. त्याची तयारी सुरू असतानाच, तिने सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. ...

संजय राऊतांच्या सभेत वीज चोरीचा मामला... पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव! - Marathi News | Power theft in Sanjay Raut's shiv sena meeting in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांच्या सभेत वीज चोरीचा मामला... पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव!

काल नागपुरातील गजानन नगर परिसरात संजय राऊत यांची सभा पार पडली. या सभेसाठी आयोजकांनी मंचाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खांबावरच्या विजेच्या तारेवर तार टाकून वीज चोरल्याचं समोर आलं आहे. ...

Sanjay Raut: "...तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता", नागपूरच्या सभेत संजय राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut Slams Devendra Fadnavis in Nagpur rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता'', नागपूरच्या सभेत संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut: "तुम्हाला दुर्बुद्धी सुचली अन् आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय." ...

दहावीची परीक्षा आटोपताच नातीला बोहल्यावर चढवण्याचा बेत; बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला अनर्थ - Marathi News | child marriage has stopped due to vigilance of child protection cell in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीची परीक्षा आटोपताच नातीला बोहल्यावर चढवण्याचा बेत; बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला अनर्थ

पीडित मुलीचे आईवडील विभक्त राहतात. ती आजी-आजोबांकडे राहते. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. ...