लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg: मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना, सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला - Marathi News | buldhana the girder of the bridge under construction collapsed the trailer got stuck under the 200 ton girder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना, सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला

Samruddhi Mahamarg: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उदघटनाआधीच विघ्नांची मालिका सुरू झाली आहे. ...

धक्कादायक! आईची हत्या करून मुलाची आत्महत्या; कुजलेल्या आवस्थेत आढळले मृतदेह - Marathi News | engineer son killed mother and committed suicide, decomposed bodies found out in house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! आईची हत्या करून मुलाची आत्महत्या; कुजलेल्या आवस्थेत आढळले मृतदेह

पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता तेथे कुजलेल्या स्थितीत दोघांचेही मृतदेह आढळून आले. ...

बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात  - Marathi News | crime of gangrape due to twist in rape case in nagpur, accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात 

पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली. ...

दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | Four delhi returned persons tests covid positive in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क

सोमवारी एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ...

Diamond Crossing: चहुबाजूंनी येतात रेल्वे पण अपघात होत नाही; अशी असते 'डायमंड क्रॉसिंग' - Marathi News | Diamond Crossing: Trains come around but no accidents; This is called 'Diamond Crossing' | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चहुबाजूंनी येतात रेल्वे पण अपघात होत नाही; अशी असते 'डायमंड क्रॉसिंग'

Diamond Crossing: भारतातील एकमेव 'डायमंड क्रॉसिंग' महाराष्ट्रातील या शहरात आहे. ...

मसाला बनविण्याच्या बहाण्याने ‘त्या दोघींनी’ लावला शेकडो महिलांना चुना - Marathi News | Hundreds of women were fooled under the pretext of giving offer to make money by doing spice business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मसाला बनविण्याच्या बहाण्याने ‘त्या दोघींनी’ लावला शेकडो महिलांना चुना

जाळ्यात अडकलेल्या महिलांकडून रजिस्ट्रेशन फीच्या नावाने लाखो रुपये गोळा केल्यानंतर या दोघी पळून गेल्या. ...

पोलीस दलात खळबळ, नैराश्यग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य - Marathi News | Panic situation in the police force, a depressed police officer ended his life by strangulation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस दलात खळबळ, नैराश्यग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले आयुष्य

Suicide Case : मूळचा कोंढाळी येथील रहिवासी असलेला किरण सलामे २०१४ मध्ये शहर पोलीस दलात रुजू झाला होता. ...

Sanjay Raut: संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करा, मनसे आक्रमक - Marathi News | Sanjay Raut: File a case against Sanjay Raut too, MNS is aggressive after sword in hand | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करा, मनसे आक्रमक

आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नागपूर येथील एका कार्यक्रमात तलवार हातात घेऊन गुन्हा केल्याची बोललं जात आहे. त्यामुळे, खासदार संजय राऊत यांच्यावरही आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...