लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, नंतर टाळाटाळ; गुन्हा दाखल - Marathi News | sexual abuse of a young woman showing the lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, नंतर टाळाटाळ; गुन्हा दाखल

युवतीने लग्नासाठी हट्ट धरला असता आरोपी युवकाने हात वर केले. ...

धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात - Marathi News | Vegetables grow on the poisonous waters of the Nag river | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. ...

बेरोजगारीमुळे आयुष्य जगणे कठीण... सुसाईड नोट लिहून तरुण अभियंत्याची आत्महत्या - Marathi News | nagpur engineer commits suicide over unemployment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेरोजगारीमुळे आयुष्य जगणे कठीण... सुसाईड नोट लिहून तरुण अभियंत्याची आत्महत्या

शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास दरवाजावरून कुटुंबीयांनी हाक दिली. तो उठला नाही. नेहमीप्रमाणे झोपला असेल असे कुटुंबीयांना वाटले. ...

उपमुख्यमंत्री पवारांकडून दिलगिरी, काैतुक अन् कानपिचक्यांसह टोमणेही.. - Marathi News | ajit pawar on the occasion of inauguration of police bhavan building in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्री पवारांकडून दिलगिरी, काैतुक अन् कानपिचक्यांसह टोमणेही..

एकीकडे पोलिसांचे काैतुक केले तर, दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्या देऊन टोमणेही हाणले. त्याचमुळे आता ‘दादां’ना म्हणायचे तरी काय, असा प्रश्न सर्वत्र चर्चेला आला आहे. ...

लग्नात नाचण्यावरून वाद, १२ वर्षीय बालकाने केला तरुणाचा खून - Marathi News | Argument over dancing at the wedding, the young man was killed by 12 year old boy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नात नाचण्यावरून वाद, १२ वर्षीय बालकाने केला तरुणाचा खून

त्या लग्नात डीजे लावला हाेता. इतर तरुणांसाेबत दाेघेही कार्यक्रमस्थळी डीजेच्या तालावर नाचत हाेते. ...

‘तू बहोत क्यूट है... प्रोफाईल मे अलग... ऐसे अलग दिखती है...'; सेक्सची डिमांड करणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a professor for demanding sex from students in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तू बहोत क्यूट है... प्रोफाईल मे अलग... ऐसे अलग दिखती है...'; सेक्सची डिमांड करणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल

काही दिवसांपासून त्याचे चाळे जास्तच वाढल्याने आणि त्याचा बोभाटा झाल्याने विद्यार्थीनीने मित्र-मैत्रीणींना ही बाब सांगितली. ...

पोलिसांनी दबाव झुगारून निष्पक्षपणे काम करावं, उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला - Marathi News | Deputy Chief Minister advises police to work impartially by relieving pressure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी दबाव झुगारून निष्पक्षपणे काम करावं, उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा करतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्याही दिल्या. ...

उपराष्ट्रपतींचा दौरा अन् पोलीस भवनचे उद्घाटन, बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस - Marathi News | Vice President's visit Inauguration of An Police Bhavan, two thousand policemen for security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराष्ट्रपतींचा दौरा अन् पोलीस भवनचे उद्घाटन, बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू २९ एप्रिलला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एनएडीटीला भेट देणार आहे. ...