लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

इटगाव शिवारातील खूनप्रकरण : ट्रकमालकाने साथीदारांच्या मदतीने काढला 'त्याचा' काटा - Marathi News | nagpur itgaon murder case: truck owner killed the driver with the help of accomplices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इटगाव शिवारातील खूनप्रकरण : ट्रकमालकाने साथीदारांच्या मदतीने काढला 'त्याचा' काटा

इटगाव शिवारात अनाेळखी मृतदेह आढळल्याने तसेच त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. ...

घंटागाडी संपावर, कचरा घरोघर; अर्ध्या शहरात कचरा तसाच पडून - Marathi News | A sudden strike by cleaner staff, Garbage collection stalled in half the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घंटागाडी संपावर, कचरा घरोघर; अर्ध्या शहरात कचरा तसाच पडून

विशेष म्हणजे हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील कचरा संकलन बुधवारपासूनच बंद असल्याने नागरिकांच्या घरातही कचरा साचून आहे. त्यामुळे घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. ...

न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभमीवर राजकीय पक्ष ‘अलर्ट’, निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दावा - Marathi News | Political parties 'alert' in the wake of the court order, claiming to be ready for elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभमीवर राजकीय पक्ष ‘अलर्ट’, निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दावा

दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला - Marathi News | three officials of soil and water conservation department arrested by acb for accepting bribe of 50 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला

८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. ...

२६०० कोटींचे बजेट असलेल्या नागपूर मनपाचा वित्त विभाग ‘रामभरोसे’ - Marathi News | No Full Time Finance And Accounting Officer at NMC nagpur municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६०० कोटींचे बजेट असलेल्या नागपूर मनपाचा वित्त विभाग ‘रामभरोसे’

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने वित्त विभागाचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू असल्याची मनपात जोरदार चर्चा आहे. ...

कायदा पाळाल तर फायद्यात राहाल, अन्यथा कडक कारवाई; नागपूर पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken if tried to disrupt the social harmony in the city. Nagpur Police Commissioner Amitesh Kumar warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायदा पाळाल तर फायद्यात राहाल, अन्यथा कडक कारवाई; नागपूर पोलीस आयुक्तांचा इशारा

पोलिसांनीही कंबर कसली असून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ...

बलात्काराच्या आरोपात फसवून खंडणी उकळणारे बंटी-बबली जेरबंद - Marathi News | real life Bunty-Bubbly arrested for cheating on rape charges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्काराच्या आरोपात फसवून खंडणी उकळणारे बंटी-बबली जेरबंद

मेघालीने आतापावेतो वर्धा आणि एमआयडीसीतील एका उद्योजकासह एक डझनपेक्षा जास्त जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. ...

अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Akshay Tritiya and Eid on the same day; police administration on alert mode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी; पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ आणि होमगार्ड असा एकूण साडेतीन हजारांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. ...